ETV Bharat / state

सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग; ग्रामस्थांचा गराडा - Army Helicopter Emergency Landing

Army Helicopter Emergency Landing : सांगलीच्या एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर शेतात लॅंड करण्यात आल्यानं घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

Army Helicopter Emergency Landing In Sangli Distirct
सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग; ग्रामस्थांचा गराडा (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 11:54 AM IST

सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग (Reporter)

सांगली Army Helicopter Emergency Landing : सांगलीच्या एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना आज (4 मे) पहाटे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून बेळगावकडं जात असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं सांगलीच्या एरंडोली येथील एका शेतात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

हेही वाचा -

  1. सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर झालं क्रॅश; थरार कॅमेऱ्यात कैद - Helicopter Crash In Mahad
  2. तामिळनाडूत निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची झडती - Rahuls Helicopter inspected by ECI
  3. नौदलाच्या ताफ्यात 'समुद्रातील शिकारी': जाणून घ्या काय आहेत सी हॉक हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.