ETV Bharat / spiritual

विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा ठरेल खास; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - WEEKLY HOROSCOPE

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. मेष ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार आहे ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य.

weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2024, 3:53 AM IST

मेष (Aries) : ह्या आठवड्यात विवाहेच्छुकांना विवाह प्रस्ताव येण्याची संभावना असल्यानं, त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. असं असलं तरी प्रणयी जीवनासाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. आर्थिक स्थिती ठीक राहिली तरी आपणास खर्चांवर लक्ष ठेवावं लागेल. आपण जर पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा आपणास फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांद्वारा चांगली बातमी मिळेल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील. हा आठवडा उच्च शिक्षणास अनुकूल असल्यानं अशा विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता वाढवावी लागेल. आपल्या सर्व कामात कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. आपण मित्रांसह बाहेर फिरावयास जाल. नवीन कामासाठी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न कराल. आपण बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन कर्ज घेऊ नये.

वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला असू शकतो. प्रणयी जीवनातील गोडवा आणि प्रेम टिकून राहील. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात आनंदाचं क्षण घालवू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. त्यांना कुटुंबियांचं सहकार्य सुद्धा मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात आर्थिक विषयांवर चर्चा केल्यानं आपणास आर्थिक बचतीचे महत्व शिकावयास मिळेल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापारात आपल्या नवीन ओळखी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. प्रकृती चांगली राहील. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. काही मित्रांमुळं त्याचं लक्ष विचलित होऊ शकते. आपण आपल्या भावंडांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. घर दुरुस्ती आणि सजावट करण्यावर सुद्धा पैसा खर्च कराल.

मिथुन (Gemini) : या आठवड्यात विवाहेच्छुकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनात गोडवा जाणवू शकतो. आपणास एक चांगला वैवाहिक जोडीदार निवडण्याची संधी मिळू शकते. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. त्यांना एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. आपणास आर्थिक नियोजन करावं लागेल. हा आठवडा आपणास आर्थिकदृष्ट्या सशक्त होऊन प्रगती करण्याचे संकेत देत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असू शकतो. ते मन लावून अध्ययन करतील. आपणास आपल्या जीवनात बरेचसे प्राप्त होत असल्याचा अनुभव होऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळू शकते. आपणास विश्रांतीची गरज भासेल. आरोग्यविषयक जुन्या समस्येत सुधारणा होऊ शकते. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या भविष्याची तरतूद म्हणून आर्थिक गुंतवणूक करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.

कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी, कुटुंबासाठी एकांतात वेळ घालविण्याची संधी मिळवून देऊ शकतो. आपण कुटुंबियांसह तीर्थाटन करण्याची योजना आखू शकता. त्यामुळं आपला आनंद द्विगुणित होईल आणि कौटुंबिक संबंध दृढ होतील. आपले प्रणयी जीवन आनंदानं भरलेलं राहील. आपण आणि आपली प्रेमिका दरम्यान प्रेम आणि सामंजस्य वाढेल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या आपणास अनुकूल आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्या नोंदणीकृत कामांना पूर्ण करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक होण्याची संभावना असल्यानं आपल्या कामात त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांना हा आठवडा व्यवसाय वृद्धी करण्यात यश देऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. त्यांना एखादे मोठे यश मिळू शकते. त्यांना आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासात नवीन मित्रांची मदत होऊ शकते. ह्या आठवड्यात आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

सिंह (Leo) : हा आठवडा विवाहितांसाठी सुखद आणि आनंदमय असेल. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल आणि त्यामुळं आपलं नातं दृढ होईल. प्रणयी जीवनात सावध राहावं लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा आपल्या व्यापारावर प्रतिकूल प्रभाव होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांची विभिन्न ठिकाणी बदली होऊ शकते. जवळचे आणि दूरवरचे प्रवास संभवतात. व्यावसायिक भागीदाराशी आपले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासात न राहता आपल्या अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे. ह्या आठवड्यात थोड्या प्रमाणात आरोग्यविषयक त्रास होण्याची संभावना असल्यानं नियमित तपासणीची आणि स्वस्थ जीवनशैलीची अंमल बजावणी करावी लागेल. आपण मातेच्या सानिध्याचा आनंद घ्यावा आणि तिला सन्मानित करावे.

कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सुखद आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल आणि आपण त्याचा आनंद उपभोगू शकाल. असं असलं तरी वैवाहिक जोडीदारास प्रकृती विषयक त्रास होण्याची संभावना असल्यानं त्याकडं आपणास लक्ष द्यावं लागेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा विशेष अनुकूल नाही. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळेल. आपणास व्यापारवृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात सुद्धा यश प्राप्त होऊ शकते. आपण आपलं मन विचलित होऊ देऊ नये. भावंडात असलेले गैरसमज दूर होतील. मुलांना वाईट संगतीत पाहून आपणास त्रास होऊ शकतो. परंतु आपण त्यांच्या मागण्या पूर्ण कराल. आपण मुलांसह बागेत किंवा सहलीस जाण्याचा आनंद घ्याल.

तूळ (Libra) : या आठवड्यात आपणास काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या वागणुकीत थोडा बदल दिसू शकतो. प्रणयी जीवनासाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. तणावाची स्थिती पाहावयास मिळण्याच्या शक्यतेमुळं आपणास संयमात राहावं लागू शकते. आपली आर्थिक स्थिती मिश्र फलदायी राहील. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात सुद्धा खूप वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. नोकरीत बदल संभवतो. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सक्रिय असल्याचं दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. आपण कुटुंबाच्या कल्याणासाठी वैवाहिक जोडीदाराबरोबर काम करत असल्याचं दिसू शकते. लहान व्यापाऱ्यांना व्यापारात अपेक्षित लाभ होऊ शकतो. घरात पूजा-पाठ इत्यादींचं आयोजन होऊ शकतं. त्या दरम्यान आपल्या घरी लोकांची ये-जा होईल. ह्या आठवड्यात कितीही समस्या आल्या तरी, आपणास सकारात्मक आणि स्थिर राहून आपल्या ध्येयाकडं प्रगती करावी लागेल. धैर्य, मेहनत करून आपण अशा परिस्थितीस तोंड देऊन लक्ष्य प्राप्ती करू शकता.

वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला आहे. असं असून सुद्धा प्रेमीजन खुश आणि सुखी राहून प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगतील. विवाहितांना थोडा तणाव जाणवू शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल. सरकारी क्षेत्राकडून आपणास मोठ्या लाभाची अपेक्षा असू शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या योजनेत यश प्राप्ती होईल. तसेच त्यांना नवीन ओळख होण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्यानं त्यांचं अध्ययन जोरात होऊ शकेल. आपली प्रकृती ठीक राहील, मात्र आपणास आपल्या दिनचर्येत सकाळचे फिरणं, योगासन, ध्यान-धारणा इत्यादी प्रवृत्तींना समाविष्ट करावे लागेल. आपणास आपले विचार मोकळेपणाने वडीलांसमोर व्यक्त करून त्यांचा सल्ला घ्यावा लागेल.

धनु (Sagittarius) : ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनात चढ-उतार येण्याची संभावना आहे. एखाद्या विषयामुळं आपल्यात गैरसमज होऊन वाद निर्माण होऊ शकतो. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्याची जाणीव होऊ शकते. आपला जोडीदार एखाद्या नवीन कार्याची सुरूवात करेल. ज्यास आपलं पूर्ण समर्थन असेल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या उत्तमच आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्यानं आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना हा आठवडा विशेषअनुकूल नाही. त्यांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. उच्च शिक्षणासाठी मात्र आठवडा अनुकूल आहे. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात कुटुंबीय सहभागी होतील. त्यांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळाल्यानं आपणास मानसिक शांती मिळेल. आपणास आईबरोबर फिरावयास जायला मिळाल्यानं आपण खुश झाल्याचं दिसून येईल. आपणास भावाचे सहकार्य मिळेल.

मकर (Capricorn) : हा आठवडा प्रणयी जीवनास अत्यंत अनुकूल आहे. आपण आणि आपली प्रेमिका ह्या दरम्यान दुरावा कमी होऊन आपले संबंध दृढ होतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं तणाव जाणवेल. आपणास संतती सौख्य मिळेल. आपण आपल्या वडिलांजवळ आपलं मन मोकळे कराल. ज्या व्यक्ती वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, त्या व्यक्ती व्यवसायात काही बदल करून प्राप्तीत वाढ करू शकतील. आपल्याकडं असे एखादे स्रोत असेल की ज्यामुळं आपल्या प्राप्तीत दररोज वाढ होत जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ते स्पर्धेत यशस्वी होतील. आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्या बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे पूजा-पाठ करून दूर होतील. आपल्या घरात एखाद्या मंगल कार्यक्रमाचं आयोजन होईल, ज्यात आपणास कुटुंबीयांची भेट होईल.

कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. आपण सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सक्रिय व्हाल. आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयास जाऊन प्रेमळ संवाद साधू शकाल. कुटुंबात सलोखा राहील. कुटुंबीय सुख-शांतीत राहतील. आपणास वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. आपण दोघे मिळून कुटुंबाच्या सुखासाठी काम कराल. आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल, ज्या आपण निश्चितच पूर्ण करू शकाल. घरातून बाहेर पडताना कुटुंबातील वयस्कर लोकांचे आशीर्वाद घेतल्यानं आपली सर्व कामे यशस्वी होतील. आपली आथिर्क स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक भागीदारामुळं आपणास लाभ होईल. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्या लोकांना प्रवासातून सुद्धा लाभ होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मीन (Pisces) : हा आठवडा आपणास चांगले परिणाम देण्याची संभावना आहे. आपणास वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचे सुद्धा समर्थन मिळेल. भावंडांशी असलेले मतभेद संपुष्टात येण्याची संभावना आहे. आपल्या प्रणयी जीवनात सुधारणा होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकीत पैसा प्राप्त होईल. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होईल. मुलांचं सहकार्य मिळेल. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. हा आठवडा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपणास प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागतील. आपणास आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. आपणास आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ आवडत्या कार्यासाठी काढावा लागेल. ऋतू बदलामुळं आपल्या प्रकृतीत चढ-उतार होण्याची संभावना आहे. आपल्या प्रणयी जीवनात सुधारणा होईल.

हेही वाचा -

  1. शिवलिंग अन् नंदी दोघांचीही दिशा उत्तरेला ; सालबर्डीच्या गुहेत मुक्ताबाईंच्या भेटीला आलेत चक्रधर स्वामी
  2. मालखेडमधील अंबामंदिरात 659 घटांची स्थापना, अखंड ज्योती पाहून फिटते डोळ्यांचे पारणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.