ETV Bharat / spiritual

सप्टेंबर महिन्याचा शेवट ‘या’ राशींच्या व्यक्तींना ठरणार लाभदायी - Horoscope 30 September 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Horoscope 30 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात.

Horoscope 30 September 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)

मेष (ARIES) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्यानं हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडं लक्ष द्यावं लागेल.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलांकडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण आणि अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार आणि खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे आणि शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल.

कर्क (CANCER) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आपण शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तनापासून दूर राहणे हितावह राहील.

सिंह (LEO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा आणि अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी राहतील.

कन्या (VIRGO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणं आणि गर्व ह्यामुळं कोणाशी भांडण होणार नाही. ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरीपासून दूर राहणे हितकर होईल.

तूळ (LIBRA) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. प्राप्तीत वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचे विवाह जुळतील.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज दिवशी सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान-सन्मान उचांवेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ आणि वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र-स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संततीविषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज कोणतेही धाडस करू नका.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज आहाराकडं लक्ष द्यावं लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून आपला बचाव करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. नोकरी-व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावध राहावे.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबल ह्यामुळं प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन आणि नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान-सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.

मीन (PISCES) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आज घरातील वातावरण सुख शांतीचं असल्यामुळं दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप आणि बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील.

हेही वाचा -

  1. शारदीय नवरात्रीत करा 'या' नऊ देवीची आराधना; मनोकामना होतील पूर्ण - Shardiya Navratri 2024
  2. शारदीय नवरात्री 2024; यंदा पालखीत येणार दुर्गा माता, मानवी जीवनावर होणार परिणाम - Durga Devi Vahan 2024
  3. शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.