ETV Bharat / spiritual

आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा राशी भविष्य - Horoscope 28 September 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Horoscope 28 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील या राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)

मेष (ARIES) : आज कर्क चंद्र राशीचा आपल्या दुसरा स्थानी आहे. आज आपण अधिक हळवे आणि भावनाशील होण्याची शक्यता असल्यानं आपणास सावध राहावं लागेल. आज लहान-सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्तीविषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळं आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस मानसिक ताण तणावाचा आहे.

वृषभ (TAURUS) : आज कर्क चंद्र राशीचा आपल्या तिसरा स्थानी आहे. आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळं सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींवर जादा लक्ष द्यावं लागेल.

मिथुन (GEMINI) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. मित्र आणि हितचिंतकांचा सहवास घडेल. व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.

कर्क (CANCER) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस सर्वदृष्टीनं आनंददायी आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वस्थ आणि आनंदी राहाल. कुटुंबीयांकडून सौख्य आणि आनंदाची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास व खाण्या-पिण्याचे चांगले बेत आखाल. प्रवास आनंददायी होईल. पत्नीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान मिळेल. मन जास्त संवेदनशील होईल.

सिंह (LEO) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करा. आज खर्चात वाढ होईल.

कन्या (VIRGO) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति आणि लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र- मैत्रिणींकडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं मन आनंदित होईल. व्यापारात धन वृद्धी संभवते. रम्यस्थळी किंवा पाण्याच्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. संततीविषयक आनंददायी बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान लाभेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासाचे बेत आखाल. घरात सामंजस्याचं वातावरण राहील.

तूळ (LIBRA) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचं वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आईकडून लाभ संभवतो. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल. सहकारी चांगलं सहकार्य करतील. शासकीय कार्यांत यशस्वी व्हाल.

वृश्चिक (SCORPIO) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी आहे. आज शारीरिक थकवा, आळस आणि मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील.

धनू (SAGITTARIUS): आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी आहे. आज आपणास खूप सावध राहावं लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणं आपल्या हिताचं राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळं मनःस्थिती दुःखी होईल. पाण्यापासून सावध राहावं लागेल. उक्ती आणि कृती संयमित ठेवावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवैध कामांपासून दूर राहणं हितावह राहील. सरकारविरोधी कृत्यापासून अलिप्त राहावं. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

मकर (CAPRICORN) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी आहे. दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. मान-सन्मान वाढतील. कामातील सफलते बरोबरच स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील.

कुंभ (AQUARIUS) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी आहे. आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीनं शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगलं राहील. तन-मन उत्साही आणि आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.

मीन (PISCES) : आज कर्क राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी आहे. आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर-सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.

हेही वाचा -

  1. शारदीय नवरात्र 2024; अशी करा घरात घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य - Navratri 2024
  2. शारदीय नवरात्री 'या 'तारखेपासून होणार सुरू; जाणून घ्या, नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व - Navratri 2024 Colours

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.