ETV Bharat / spiritual

आज कोणत्या राशींना गुरुपूजेचा योग, कोणत्या राशींना मिळणार गुरूंचा आशीर्वाद : जाणून घ्या आजचं राशीभविष्य - Horoscope 1 September 2024 - HOROSCOPE 1 SEPTEMBER 2024

Horoscope 1 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात.

Horoscope 1 September 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 7:17 AM IST

मेष Horoscope 1 September 2024 : आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेनं केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल.

वृषभ : आज आपल्या बोलण्याच्या जादूनं कोणी प्रभावीत झाल्यानं आपलाच फायदा होईल, तसेच मधुर आणि सौम्य वक्तव्यानं नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन - लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानानं यश कमी मिळत असलं तरी सुद्धा आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. पोटाच्या तक्रारीनं त्रस्त व्हाल.

मिथुन : आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.

कर्क : आज शारीरिक व मानसिक उत्साहाबरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढतील.

सिंह : आजचा दिवस कुटुंबीयासह सुखात घालवाल. त्यांचं सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणानं लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश कमीच मिळेल.

कन्या : आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास व सहल - प्रवास यामुळे आपला दिवस आनंदात जाईल.

तूळ : आज थोडा सुद्धा असंयम आणि अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक : आज नोकरी, व्यापार आणि व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही किंवा मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.

धनू : आज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.

मकर : आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्यानं आपल्या कामाला नवं स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.

कुंभ : आज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. वाद, भांडणं या पासून दूर राहा. राग आणि बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबीक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्यानं मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मीन : आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक व मानसिक दृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. आपली प्रतिष्ठा वाढेल. आज दुपारनंतर गुरूपूजेचा योग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami
  2. उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic
  3. श्रावण सोमवार विशेष: सातपुड्याच्या कपारीत शिवलिंग; श्रावणात बहरली सात धबधब्यांची 'गोलाई' - Golai Mahadev Temple

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.