ETV Bharat / spiritual

उच्च राशीतील चंद्र या 2 राशींना देणार सरप्राईज..., रविवारचा दिवस ठरणार लकी; वाचा राशी भविष्य - Horoscope 30 June 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 5:13 AM IST

Horoscope 30 June 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (Etv Bharat File Photo)

  • मेष (ARIES) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं सावध राहावं लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीत लक्ष द्यावं लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपारनंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. कटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस नवीन काम हाती घेण्यास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिनं शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील आणि ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळं मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपारनंतर शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय होऊन त्यात आनंद मिळवू शकाल.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळं उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळं संतुष्ट राहतील. आर्थिकदृष्टया लाभ होईल.
  • सिंह (LEO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं संताप आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. वरिष्ठ व प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान-सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळं दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपारनंतर प्रकृती नरम गरम होईल. अचानक लाभ संभवतात.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनानं व आत्मविश्वासानं पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल. प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करावं लागेल. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरणामुळं आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थीक नुकसान व मानहानी संभवते. दुपारनंतर मात्र मन विधायक कार्याकडं वळेल. प्रेमभावना वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ आहे
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचं आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपारनंतर एखाद्या दुर्घटनेमुळं मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील. घर किंवा स्थावर मालमत्ते संबंधीच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक स्वाक्षरी करावी.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आजमीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडं आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील. कार्यात यश मिळवू शकाल.
  • मीन (PISCES) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्यानं आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपारनंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावं लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

हेही वाचा -

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.