ETV Bharat / spiritual

रविवारची सुट्टी 'या' राशींच्या लोकांसाठी ठरेल संस्मरणीय; वाचा राशी भविष्य - Horoscope 28 July 2024 - HOROSCOPE 28 JULY 2024

Horoscope 28 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 4:20 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर आणि मन स्वस्थ राहील. त्यामुळं कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व् उत्साहात वेळ जाईल. आईडून लाभ संभवत आहे. मित्र आणि संबंधितांमुळं घरातील वातावरण आनंदी राहील.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावं लागेल. आज घडणार्‍या घटनांमुळं आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीयांचा विरोध व रुसवा ह्यास सामोरे जावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. एखादा अपघात संभवतो.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबियांकडून सुद्धा काही लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. प्राप्तीत वाढ संभवते. वैवाहिक सौख्य लाभेल.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. मातेशी संबंधात सौहार्दता राहील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. संततीसंबंधित व व्यावसायिक कटकटींमुळं आजचा दिवस अशांततेत जाईल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादा पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सम्मान होतील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी ओळखी होतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य आणि अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कला आणि साहित्याकडं मनाचा कल होऊन विविध कल्पना सुचतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळं बौद्धिक चर्चेापासून दूर राहणे हितावह राहील. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस अनुकूलतेचा आहे.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. कोणत्याही कामात यश मिळणं अवघड होईल. झोप पूर्ण न झाल्यानं आरोग्य बिघडेल.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्यानं मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. एखादा प्रवास संभवतो.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्यानं रागावर आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. खाण्या-पिण्यावर संयम ठेवावा लागेल. आरोग्य मात्र नरम गरमच राहील.

हेही वाचा -

'या' राशींच्या लोकांनी राहावे सावध, सर्तकतेने करा काम; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.