ETV Bharat / spiritual

'या' राशींवर भगवान श्रीकृष्णांचा असेल प्रभाव; जाणून घ्या आजचं राशीभविष्य - Horoscope 28 August 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 6:59 AM IST

Updated : Aug 28, 2024, 7:09 AM IST

Horoscope 28 August 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 28 August 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

मेष Horoscope 28 August 2024 : आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामं करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज शक्यतो महत्वाचा निर्णय घेऊ नये.

वृषभ : आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावं लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आज आपल्या वाक्चातुर्यानं आपण यशस्वी व्हाल आणि त्याचा इतरांवर सुद्धा प्रभाव होईल. आपल्या राशींवर भगवान श्रीकृष्णांचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी अनुकूल नाही.

मिथुन : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र आणि नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल आणि त्याचबरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल. आज आपण सर्वांसह एखादा आनंददायक प्रवास ठरवण्याची सुद्धा शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील.

कर्क : आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपणास खिन्नता आणि भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्यानं कौटुंबीक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्यानं आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर, मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडं लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज आणि मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

सिंह : आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडं गाफील राहिलात तर लाभापासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडं लक्ष द्यावं. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

कन्या : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुनं येणं वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामं पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.

तूळ : आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी शक्यतो कोणतीही चर्चा करू नका. पैसा खर्च होईल.

वृश्चिक : आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवं कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्तीपासून दूर राहावं. नवीन संबंध विकसित करू नयेत. एखादी दुर्घटना संभवते. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं.

धनू : आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणं, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. भागीदारीत फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराशी संबंध दृढ होतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढेल.

मकर : आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज आपलं स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती आणि यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचं चांगलं सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेलं बरं.

कुंभ : आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्यानं कोणताही महत्वाचा निर्णय न घेणं हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामं पूर्ण न झाल्यानं खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची प्रकृती किंवा अभ्यास ह्या बध्दल चिंता लागून राहील.

मीन : आपल्यासाठी चंद्र चवथ्या स्थानी असेल. आज उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट - कचेरीची कागदपत्रं सावधानतेनं करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहावं.

Last Updated : Aug 28, 2024, 7:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.