मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. काटोलमधून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय. माण विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी
- माण- प्रभाकर घार्गे
- काटोल- सलील देशमुख
- खानापूर- वैभव पाटील
- वाई- अरुणादेवी पिसाळ
- दौंड- रमेश थोरात
- पुसद- शरद मेंद
- सिंदखेडा- संदीप बेडसे
हेही वाचा