ETV Bharat / politics

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश? वाचा मंत्र्यांची यादी फक्त एका क्लिकवर... - MAHARASHTRA MINISTERS LIST

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. भाजपाच्या एकूण 19 आमदारांनी, शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.

MAHARASHTRA CABINET MINISTERS LIST
महायुती सरकारमधील मंत्र्यांची यादी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज अखेर 15 डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

भाजपाच्या एकूण 19 आमदारांनी, शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अखेर आता मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण आहे यावर नजर टाकू.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

क्रनावपक्ष
1गिरीश महाजनभाजपा
2चंद्रकांत पाटीलभाजपा
3मंगलप्रभात लोढाभाजपा
4राधाकृष्ण विखे पाटीलभाजपा
5पंकजा मुंडेभाजपा
6गणेश नाईकभाजपा
7चंद्रशेखर बावनकुळेभाजपा
8आशिष शेलारभाजपा
9अतुल सावेभाजपा
10संजय सावकारेभाजपा
11अशोक उईकेभाजपा
12आकाश फुंडकरभाजपा
13माधुरी मिसाळभाजपा
14जयकुमार गोरेभाजपा
15मेघना बोर्डीकरभाजपा
16पंकज भोयरभाजपा
17शिवेंद्रराजे भोसलेभाजपा
18जयकुमार रावलभाजपा
19नितेश राणेभाजपा
19दादा भूसेशिवसेना
20गुलाबराव पाटीलशिवसेना
21संजय राठोडशिवसेना
22उदय सांमतशिवसेना
23शंभूराज देसाईशिवसेना
24प्रताप सरनाईकशिवसेना
25योगश कदमशिवसेना
26आशिष जैस्वालशिवसेना
27भरत गोगावलेशिवसेना
28प्रकाश आबिटकरशिवसेना
29संजय शिरसाटशिवसेना
30हसन मुश्रीफराष्ट्रवादी काँग्रेस
31आदिती तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस
32धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेस
33दत्तमामा भरणेराष्ट्रवादी काँग्रेस
34बाबासाहेब पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
35नरहरी झिरवाळराष्ट्रवादी काँग्रेस
36मकरंद पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
37इंद्रनील नाईकराष्ट्रवादी काँग्रेस
38माणिकराव कोकाटेराष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा

  1. बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपदं; राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर भाजपाकडून पंकजा मुंडेंना मंत्रिपद
  2. सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार : शपथविधी सोहळा सुरू, 39 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
  3. अर्धा सातारा जिल्हा मंत्रिमंडळात, राजघराण्याला तिसऱ्यांदा 'लाल दिवा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.