ETV Bharat / politics

काँग्रेसच्या 16 बंडखोरांची हकालपट्टी; 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातील 16 बंडखोर उमेदवारांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
16 बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 10:41 PM IST

Updated : Nov 10, 2024, 10:59 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेसनं पक्षाच्या 16 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली. काँग्रेसनं रविवारी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या 16 उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
16 बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी (Source - ANI)

राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, आता काँग्रेसनं बंडखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असं काँग्रेस पक्षानं नुकतंच जाहीर केलं होतं.

Last Updated : Nov 10, 2024, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.