Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Petrol Rate - TODAY PETROL RATE
![Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Petrol Rate Market Rate](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-04-2024/1200-675-21180178-thumbnail-16x9-today-market-rate.jpg?imwidth=3840)
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, घेवडा, काकडी आणि मिरचीच्या 100 किलोंच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली. वांग्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. शेपूच्या 100 जुडयांच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
![ETV Bharat Marathi Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Apr 9, 2024, 6:45 AM IST