07 February 2024 : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर.... - सोनं चांदी दर
Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरची आणि टोमॅटोच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर...
Published : Feb 7, 2024, 6:48 AM IST
|Updated : Feb 7, 2024, 6:54 AM IST
Last Updated : Feb 7, 2024, 6:54 AM IST