Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे भाजीपाला दर

मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत सर्व फळभाज्यांचे आणि सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. भाजीपाल्याचे दर स्थीर असल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Published : Feb 23, 2024, 10:20 AM IST