Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. भाजीपाल्याचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडं आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही चढउतार झाला नाही.
Published : Mar 19, 2024, 6:37 AM IST