12 February 2024 : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर.... - Diesel Rates
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत १०० जुडयांप्रमाणे मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे फरसबी आणि तोंडलीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर...
Published : Feb 12, 2024, 8:09 AM IST