आज सोनं स्वस्त की महाग? वाचा आजचा बाजारभाव - cryptocurrency prices
मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरात 400 रुपयांची वाढ झालीय. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. राज्यात सोन्याचा दर 61,610 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 75,500 रुपये किलो आहे. बिटकॉईनचा दर 33,05,491 आणि इथेरिअमचा दर 1,93,094 रुपये आहे.
Published : Jan 23, 2024, 7:17 AM IST