क्रिती खरबंदाचे सुपरहॉट फोटो - क्रिती खरबंदाचे फोटो
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रिती खरबंदानं तिच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक जागा निर्माण केली आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकदा ती तिचे सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Published : Feb 1, 2024, 5:34 PM IST