पाहा सचिन तेंडुलकरचे जम्मू-काश्मीर दौऱ्यावरचे फोटो - सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज शनिवारी आपल्या कुटुंबासह जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आला आहे. त्यानं यावेळी अवंतीपोराजवळील चारसू येथील बॅट निर्मिती कारखान्याला भेट दिली. त्याचे काही आकर्षक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published : Feb 17, 2024, 5:01 PM IST