नोरा फतेहीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या रंजक गोष्टी - नोरा फतेहीचे फोटो
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. आज जरी जग नोराकडे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहत असले तरी नोरानं इथपर्यत पोहचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. नोरा पहिल्यांदा भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त ५००० रुपये होते, असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होत.
Published : Feb 6, 2024, 12:18 PM IST