मेट गालामध्ये ग्लोबल स्टार्सचा जलवा, पाहा फोटो - met gala 2024 photo gallery - MET GALA 2024 PHOTO GALLERY
जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. मेट गाला यावेळी निसर्गाचा संदेश देत आहे आणि म्हणूनच त्याची थीम 'द गार्डन ऑफ टाइम' आहे. आता या कार्यक्रमात जवळपास सर्वच ग्लोबल स्टार्स फुलांच्या वेशभूषेत आपले सौंदर्य दाखवत आहेत. (instagram - ANI)
Published : May 7, 2024, 7:04 PM IST