सुफीची नव्यानं व्याख्या करणाऱ्या गायकाची 5 गाणी - kailash khers songs - KAILASH KHERS SONGS
आज 7 जुलै रोजी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे. आपल्या अनोख्या सुफी शैलीनं प्रभाव पाडणार कैलास खेर यांनी बॉलिवूडमधील अनेक गाणी गायली आहेत. आजचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी, त्यांच्या पाच सर्वात सुंदर गाण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (ANI - photo)
Published : Jul 7, 2024, 5:55 PM IST