स्टायलिश दिसायचं आहे... तर करा आपल्या वॉर्डरोबमध्ये 'या' सुंदर ड्रेसचा समावेश - monsoon fashion - MONSOON FASHION
पावसाळा सुरू होताच, बॉलिवूड सेलिब्रिटी पावसाच्या सरींमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी आपल्या फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. या बॉलिवूड सेलिब्रिटींची फॅशन अनेकजण फॉलो करतात. आता तुम्ही मॉन्सूनमध्ये तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही सुंदर ड्रेसचा समावेश करू शकता. (ANI - Photo)
Published : Jul 4, 2024, 6:09 PM IST