उन्हात भटकत असाल तर प्या हे पाच प्रकारचे आइस्ड टी - 5 REFRESHING TEA - 5 REFRESHING TEA

भारतातील बहुतेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या घोटण्यानं होतं असते. विशेषत: काही लोकांना ब्लॅक टी आणि ग्रीन टी पिणे आवडते. तसेच उष्णतेच्या दिवसात लोक आइस्ड टीला जास्त प्राधान्य देतात. आइस्ड टी घेतल्यानं आतून थंड वाटते. आइस्ड टी तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात.
(ANI - photo)

Published : Jun 11, 2024, 5:01 PM IST