तंदुरुस्त राहण्यासाठी जाणून घ्या व्यायामाचं महत्त्व... - health tips - HEALTH TIPS
घरी तंदुरुस्त राहणं आव्हानात्मक असतं. आपण रोज व्यायाम करणं टाळत असतो. आजच्या काळात तंदुरुस्त राहायचं असेल तर थोडा वेळ स्वत:साठी द्या आणि व्यायम करा. जर तुम्ही रोज व्यायम कराल तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. (ANI - photo)
Published : Jun 6, 2024, 2:22 PM IST