ETV Bharat / photos

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय स्टार्सचा जलवा... - Cannes 2024 Film Festival - CANNES 2024 FILM FESTIVAL

Cannes 2024
कान फिल्म फेस्टिव्हल 2024 भारतासाठी खूप खास आहे. येथे अनेक बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री रेड कार्पेटवर आपले सौंदर्य दाखवत आहेत. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील कान्स 2024 मध्ये गेले आहेत. 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील आता काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 11:55 AM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.