ETV Bharat / health-and-lifestyle

भिजलेले मनुके आणि त्याचं पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे; वजनासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

भिजलेले मनुके आणि त्याचं पाणी पिण्यास आरोग्यदायी अनेक फायदे होतात. जाणून घ्या मनुका पाणी तयार करण्याची योग्य पद्धत आणि फायदे.

Benefits Of Eating Soaked Raisin
मनुका (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

Benefits Of Eating Soaked Raisin: अयोग्य जीनवशैलीमुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात. अयोग्य आहार पद्धती, व्यायामाचा अभाव, मद्यपान तसंच धुम्रपान करण्याच्या सवयीमुळे एक ना अनेक आजाराचा शिरकावं शरीरामध्ये होत आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. अशाच एका पोषक घटकाचा तुम्ही आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरू शकते. ते म्हणजे मनुका. मनुका फायबरने समृद्ध आहेत. दररोज पाण्यात भिजवलेल्या मनुकांच सेवन तुम्ही केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता. चला तर जाणून घेऊया मनुका खाण्याचे फायदे आणि त्याचा सेवन कसा करावा.

मनुका पाणी पिण्याचे फायदे

  • मनुकामध्ये आढळणाऱ्या फिनोलिक अ‍ॅसिड फ्लेव्होनॉइड्समुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. शिवाय जळजळ देखील कमी करण्यासाठी मनुका पाणी उपयुक्त आहे.
  • मनुकापाण्यामध्ये असलेल्या अ‍ॅंटिऑक्सिडेट्समुळे बॉडी सेल्स हेल्दी होतात यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • यात आढळणाऱ्या फायबरमुळे आतड्याचं आरोग्य चांगलं राहते.
  • भीजलेले मनुके खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  • वजन कमी करण्यासाठी मनुके उपुयक्त आहेत. सकाळी खाल्लास पोट बराच काळ भरलेला राहते.
  • थायरॉईड रुग्णांसाठी मनुका खाणं चांगलं आहे.
  • मनुकांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुरळीत राहते.
  • मनुकामध्ये आढळणाऱ्या आर्यन, बी कॉम्प्लेक्स आणि कॉपरमुळे रक्ताची कमतरता दूर होते शिवाय लाल रक्तपेशी हेल्दी राहतात.
  • मनुकांमध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि बोरॉनमुळे हाडे निरोगी राहतात.
  • मनुकापाणी शरीरातून खराब कोलोस्ट्रॉल बाहेर काढते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • अशाप्रकारे तयार करा: एका भाड्यात 2 कप पाणी घ्या. पाणी पूर्णपणे उकळल्यानंतर त्यात मनुका घाला आणि 20 मिनिट उकळून घ्या. आता मनुके रात्रभर पाण्यात राहू द्या. सकाळी उटल्यावर उपाशी पोटी हा पाणी घ्या आणि मनुके चावून खा. लक्षात ठेवा मनुक्याचा पाणी पिल्यानंतर अर्धा तास काही खावू नका तसंच पिऊ देखील नका.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7019280/

हेही वाचा

  1. वजन कमी करण्यासाठी नव्हे तर मधुमेहावरही फायदेशीर आहेत रताळे
  2. हृदयविकार टाळू शकतो 'ABCDEF' फॉर्म्युला; एकदा वापरून पहाच
  3. किडनी स्टोनच्या समस्येनं त्रस्त आहात? जाणून घ्या या काय खावं आणि काय खाऊ नये
  4. व्हिटॅमिनच्या कमतरतेनं येतो राग! पहा व्हिटॅमिनची यादी

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.