ETV Bharat / health-and-lifestyle

सुदृढ बाळासाठी गरोधर महिलांनी करा 'या' पाण्यानं अंघोळ, बाळ राहील निरोगी - Rules For Bathing In Pregnancy - RULES FOR BATHING IN PREGNANCY

Rules For Bathing In Pregnancy : काही महिला थंड पाण्यानं अंघोळ करणं टाळतात. हिवळा असो, वा उन्हाळा त्यांना गरम पाण्यानं अंघोळ करायला आवडतं. परंतु गरोधरपणामध्ये महिलांनी अंघोळ करतांना काही नियम पाळावी, असं केल्यास बाळ निरोगी राहतं. चला जाणून घेऊया गरोधरपणामध्ये महिलांनी कशा पाण्यानं अंघोळ करावी.

Rules For Bathing In Pregnancy
अंघोळ करताना गरोधर महिल्यांनी घ्या काळजी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 5, 2024, 5:26 PM IST

हैदराबाद Rules For Bathing In Pregnancy : काही लोकांना ऋतू कोणताही असो, रोज गरम पाण्यानं अंघोळ करण्याची सवय असते. त्यात महिलांचा देखील समावेश आहे. काही महिला उन्हाळ्यातही गरम पाण्यानं अंघोळ करतात. मात्र, गरोदर महिलांनी गरम पाण्यानं अंघोळ करताना काळजी घ्यावी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गरोदरपणात गरम पाण्यानं आंघोळ केल्यास गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

सर्वसाधारणपणे, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत काळजी घेणं फार महत्वाचं आहे. कारण या काळात बाळाचे अवयव, मेंदूचा विकास, न्यूरोलॉजिकल फंक्शन्स सुरू होतात. म्हणूनच या तिमाहीला ऑर्गन जेनेसिस कालावधी म्हणतात. त्यामुळे मूल निरोगी जन्माला येतो. गरोदर महिलांनी या काळात खूप काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रजनी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, अंघोळीच्या बाबतीत काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

गरम पाण्यानं आंघोळ करणे टाळा! डॉ. रजनी यांच्या मते, गरोदर महिलांनी शक्य तितक्या थंड पाण्यानं आंघोळ करणं चांगलं आहे. गरोदर महिलांसाठी उकळत्या गरम पाण्यानं आंघोळ करणं चांगलं नाही, असं केल्यास जन्माला आलेल्या बालकांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थंड पाण्यानं अंघोळ करनं कठीण असल्यास गरम पाण्याऐवजी कोमट पाण्यानं अंघोळ करणं फायदेशीर आहे, असं त्यांनी सांगितलं.

असं केल्यानं या समस्या उद्भवू शकतात : गरोदर महिलांनी उकळत्या पाण्यानं आंघोळ केल्यावर बीपीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. परिणामी, बाळाला पुरेसं ऑक्सिजन आणि पोषक तत्वं मिळत नाहीत. गंभीर प्रकरणांमध्ये, गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गरोधर महिलांनी शक्यतो गरम पाण्यानं आंघोळ करणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.

हे टाळावे : गरम पाण्याच्या आंघोळीपासून आणि स्टीम वॉटर बाथपासून शक्य तितके दूर राहणे चांगले. तसंच जास्त थंड पाण्यानं देखील अंघोळ करू नका. अंघोळीकरिता कोमट पाणी उपयुक्त आहे. गरोदर महिला आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्याला कोणताही त्रास होत नाही.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. दिवसातून किती वेळा आंघोळ करावी? आंघोळीसाठी कोणतं पाणी चांगलं? - Which Water Is Healthier For Bath
  2. चेहऱ्यावरील चरबीमुळे त्रस्त आहात; फॉलो करा 'या' टिप्स, मग बघा कमाल! - Tips For Reduce Facial Fat

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.