ETV Bharat / entertainment

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन... - Varun Dhawan and Natasha Dalal - VARUN DHAWAN AND NATASHA DALAL

Varun Dhawan and Natasha Dalal Baby: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे पहिल्यांदाच आई-वडील झाले आहेत. या जोडप्यानं 3 जून रोजी आपल्या मुलीचे स्वागत केलंय.

Varun Dhawan and Natasha Dalal Baby
वरुण धवन आणि नताशा दलालचं बाळ (वरुण धवन-नतासा दलाल (फाईल फोटो) (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 10:09 AM IST

मुंबई - Varun dhawan and natasha dalal baby : अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी सोमवारी, 3 जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केलं आहे. घरात नवीन सदस्य आल्यानं संपूर्ण धवन-दलाल कुटुंब आनंदी झालं आहे. वडील बनल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वरुण हॉस्पिटलबाहेर दिसला. यानंतर वरुण धनवला भेटायला आलेले वडील डेव्हिड धवन हे त्याचा निरोप घेताना दिसले. याशिवाय हसत हसत वरुणनं मुलीच्या आगमनाबद्दल अभिनंदन करणाऱ्या फोटोग्राफर्सना थम्ब्स अप केलं. डेव्हिड धवन आणि वरुणच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद स्पष्ट दिसत होता. बाळाच्या स्वागताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. नताशानं मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला.

वरुण धवन आणि नताशा दलाल झाले पालक : या आनंदाच्या बातमीनंतर काही वेळातच धवन-दलाल कुटुंबातील काही सदस्य हॉस्पिटलच्या बाहेर दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डेव्हिड धवन कारमध्ये बसल्यानंतर पापाराझींनी त्याला घेरलं. फिल्ममेकर डेव्हिड धवन हे कारमध्ये जाताना पापाराझीबरोबर बोलताना दिसले. पापाराझीनी बातमीची पुष्टी करण्यासाठी त्यांना विचारलं. की, 'सर, मुलगी आहे का?' तर यावर त्यांनी हो म्हटलं. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये वरुण धवनची मेहुणी आणि आई देखील यावेळी हॉस्पिटलमधून घरी जाताना दिसल्या. या दोघीही बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या.

वर्कफ्रंट : दरम्यान वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'बेबी जॉन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती अ‍ॅटली कुमार, मुराद खेतानी, प्रिया ऍटली आणि ज्योती देशपांडे करणार आहेत. 'बेबी जॉन' चित्रपटातचं दिग्दर्शन कालीस्वरण करत आहे. याशिवाय पुढं तो अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये झळकेल. तसेच तो 'स्त्री 2'मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरबरोबर स्क्रिन शेअर करेल. यानंतर तो जान्हवी कपूरबरोबर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. संजय लीला भन्साळी यांनी 'हिरामंडी द डायमंड बाजार'च्या सीझन दोनची केली घोषणा... - Heeramandi The Diamond Bazaar
  2. बाबाजींच्या गुहेत रजनीकांत, पर्वतारोहणाचा व्हिडिओ व्हायरल - Rajinikanth
  3. जगभरात बॉक्स ऑफिसवर राज्य करणार 'हे' साऊथमधील पाच चित्रपट - Upcoming South Movies Collection

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.