ETV Bharat / entertainment

शाहरुख खान विदेशात मुलासमेवत सुट्टीचा घेतोय आनंद, किंग खानला अचानक पाहताच चाहत्यांना सुखद धक्का - SHAH RUKH KHAN NEWS - SHAH RUKH KHAN NEWS

Shah Rukh Khan in New York : अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्याबरोबर त्याचा धाकटा मुलगा अबराम दिसत आहे. हा व्हिडिओ 'किंग खान'च्या एका चाहत्यानं सोशल मीाडियात शेअर केला आहे.

Shah Rukh Khan in New York
शाहरुख खान न्यूयॉर्कमध्ये (शाहरुख खान-अबराम (फाईल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 3:44 PM IST

Updated : Aug 4, 2024, 3:54 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan in New York : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान नुकताच न्यूयॉर्कमध्ये कुटुंबासह दिसला. 'किंग खान'चा कुटुंबाबरोबर वेळ घालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका चाहत्यानं पोस्ट केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये किंग खान आपला धाकटा मुलगा अबरामबरोबर थाई व्हिला रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दिसत आहे. शाहरुखला रेस्टॉरंटमध्ये असं अचानक पाहून तिथे उपस्थित असलेले अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याला अचानक समोर पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.

शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल : डिनर डेटसाठी शाहरुखनं कॅज्युअल आउटफिट निवडला होता. व्हिडिओमध्ये तो निळ्या रंगाचा कॅज्युअल टी-शर्टमध्ये आहे. तर त्याचा मुलगा अबरामबरोबर डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी शाहरुखला हसताना आणि मजा करताना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्यांच्या मागे बसलेला दोन मुलींना दिसतो. तेव्हा त्या खूप खुश होतात. यापूर्वी, आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानबरोबर न्यूयॉर्कच्या मॉलमध्ये खरेदी करताना दिसत होता.

शाहरुख खानचं वर्क फ्रंट : शाहरुख खानचे तीन ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' 2023 मध्ये रिलीज झाले होते. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आता त्याचे आगामी प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी, तो आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टी एन्जॉय करत आहे. दिग्दर्शक सुजॉय घोषच्या पुढच्या चित्रपटात तो दिसणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान हा त्याची मुलगी सुहाना खानबरोबर 'किंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, आतापर्यंत निर्मात्यांनी 'किंग'च्या कास्ट आणि क्रूबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. याशिवाय शाहरुख 'लॉयन', 'जवान 2' आणि 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खानवर चित्रित सोनू निगमची टॉप 5 रोमँटिक हिट गाणी - happy birthday SONU NIGAM
  2. शाहरुख खाननं आपल्या कुटुंबासह फराह खानची आई मेनका इराणी यांना वाहिली श्रद्धांजली, व्हिडिओ व्हायरल - Farah Khan Mother death
  3. अबराम आणि गौरीबरोबर लंडनहून परतताच विमाीनतळावर दिसला शाहरुख खानचा रुबाब - Shah Rukh Khan news

Last Updated : Aug 4, 2024, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.