ETV Bharat / entertainment

'पुष्पा' दिग्दर्शिकाला फिल्म इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण, अल्लू अर्जुनबरोबर 'हा' डेब्यू चित्रपट केला होता दिग्दर्शित - pushpa director sukumar - PUSHPA DIRECTOR SUKUMAR

Pushpa Director Sukumar : 'पुष्पा' दिग्दर्शिक सुकुमार यांनी चित्रपटसृष्टीत 20 वर्ष पूर्ण केले आहे. आता अल्लू अर्जुन 'आर्या' चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहे.

Pushpa Director Sukumar
पुष्पा दिग्दर्शिक सुकुमार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 3:48 PM IST

मुंबई - Pushpa Director Sukumar : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक सुकुमार याचा अल्लु अर्जुनबरोबरचा पहिला चित्रपट 'आर्या'ला आज 7 मे रोजी 20 वर्षे पूर्ण झाले आहेत. सुकुमार यांनी चित्रपटसृष्टीत 20 वर्षांचा अद्भुत प्रवास पूर्ण केला आहे. या प्रसंगी पुष्पाच्या टीमनं सुकुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अल्लू अर्जुननं देखील त्याच्या 'आर्या' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला आहे. त्यानं इंस्टाग्राम स्टोरीवर एक 'आर्या' चित्रपटामधील एक सुंदर पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तो लाजून हसताना दिसत आहे.

Pushpa Director Sukumar
पुष्पा दिग्दर्शक सुकुमार ((Instagram - allu arjun))

सुकुमारनं केले चित्रपटसृष्टीत 20 वर्ष पूर्ण : सुकुमारचा हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या करिअरमधला दुसरा चित्रपट होता. सुकुमार यांनी 'आर्या' हा 2004 साली दिग्दर्शित केला होता. 'आर्या' हा साउथ चित्रपट सुपरहिट चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. यानंतर 'आर्या 2' हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता, ज्यानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. आता सुकुमारनं अल्लू अर्जुनबरोबर 'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' सारखे चित्रपट बनवले आहेत. 'पुष्पा- द राइज' (2021) रिलीज झाला होता. हा चित्रपट जगभरात हिट झाला होता. आता सुकुमार आणि अल्लू अर्जुन 15 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या' पुष्पा 2 द रुल' या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.

'आर्या ' चित्रपटानंतर मिळाली सुकुमार यांना खरी ओळख : 'आर्या' (2004), 'जगदम' (2007), 'आर्या 2' (2009), '100% लव्ह' (2011), '1: नैनोकदीने' (2014), 'नन्नाकु प्रेमतो' (2016), 'रंगास्थलम' (2018) 'पुष्पा द राईज' (2021) आणि 'पुष्पा 2 द रुल' यासारखे चित्रपट दिल्यानंतर त्यांनी त्याच्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही. सुकुमार यांनी 'पुष्पा द राईज' (2021) आणि 'पुष्पा 2 द रुल' यासह नऊ चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान साऊथ सुपरस्टार राम चरणच्या वाढदिवसानिमित्त सुकुमार यांनी त्याच्याबरोबर एक चित्रपट साइन केला आहे. दरम्यान 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाच्या रिलीजची वाट आता अनेकजण पाहात आहेत.

हेही वाचा :

आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त - Alia Bhatt Deepfake Video

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case

मेट गालामध्ये आलिया भट्टनं परदेशी भूमीवर फडकवला भारतीय संस्कृतीचा झेंडा, पाहा फोटो - ALIA BHATT MET GALA 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.