ETV Bharat / entertainment

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक - anushka sharm - ANUSHKA SHARM

Anushka Sharma and Virat Kohli : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

Anushka Sharma  and Virat Kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (अनुष्का शर्मा और विराट कोहली(@anushkasharma))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 4:09 PM IST

मुंबई - Anushka Sharma and Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली सध्या चर्चेत आले आहे. या जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे आपल्या मित्रांबरोबर रेस्टॉरंटमध्ये मस्ती करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेले फोटो अनेकांना आवडत आहे. हे फोटो विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या फॅन पेजवर आले आहेत. फोटोमध्ये मित्रांबरोबर विराट आणि अनुष्का खूप आनंदी दिसत आहेत. फोटोत विराट बसलेला दिसत आहे तर अनुष्का शर्मा त्याच्या खांद्यावर हात ठेवून आहे. हे दोघेही काळ्या पोशाखात खूप सुंदर दिसत आहे.

अनुष्का आणि विराटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल : या फोटोमध्ये अनुष्का शर्मा खूप क्यूट एक्सप्रेशन दिले आहेत. या फोटोवर आता अनेकजण कमेंट्स करत आहे. एका चाहत्यांन या फोटोवर कमेंट करत लिहिलं," मला अनुष्का आणि विराटची जोडी खूप सुंदर वाटते, दोघेही खूप खास आहेत." दुसऱ्या एकानं लिहिलं, " अनुष्का खूप सुंदर एक्सप्रेशन दिले आहे, ती दिसला खूप क्यूट दिसत आहे." आणखी एकानं लिहिलं, "अनुष्का चित्रपटसृष्टीत पुन्हा परत येणार की नाही." याशिवाय काहीजणांनी या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

अनुष्का आणि विराटची प्रेमकहाणी : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. यानंतर त्यांनी एकामेंकाना डेट करणं सुरू केलं. सहा वर्षे डेट केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न केलं. कोहलीबरोबर लग्नानंतर अनुष्का ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत राहिली. पुढे वामिकाच्या जन्मानंतर तिनं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. यावर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना मुलगा झाला आहे. ज्याचं नाव अकाय असं ठेवण्यात आलं आहे. मात्र, आत्तापर्यंत चाहत्यांना अकायची झलकही पाहायला मिळालेली नाही.

हेही वाचा :

  1. आईची भूमिका साकारून 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर केलं राज्य - mothers day 2024 special
  2. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम 'या' अभिनेत्याची फसवणूक, शेअर गुंतवणुकीच्या बहाण्यानं सव्वा कोटीला गंडा - Actor Amar Upadhyay
  3. क्रिती सेनॉननं भावी जोडीदारीबद्दल केला खुलासा - KRITI SANON

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.