ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन ते अल्लू अर्जुनपर्यंत सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा, पाहा पोस्ट - Holi 2024 - HOLI 2024

Holi 2024 : होळीनिमित्त अमिताभ बच्चन ते अल्लू अर्जुनपर्यंत सेलिब्रिटींनी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Holi 2024
होळी 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 2:20 PM IST

मुंबई - Holi 2024 : आज 25 मार्ज रोजी रंगाचा सण होळी आहे. त्यामुळे अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून एकामेंकाना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता देशभरात लोक होळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहेत. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करू चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता सोशल मीडियावर या सेलिब्रिटींच्या पोस्ट व्हायरल झाला आहेत. होळी निमित्यानं अमिताभ बच्चनपासून अनुष्का शर्मापर्यंत बॉलिवूड स्टार्स पोस्ट शेअर करून हा दिवस साजरा करत आहेत.

अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चननं सोशल मीडियावर चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रात्री त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

Holi 2024
होळी 2024

अनुष्का शर्मा : अभिनेत्री अनुष्का शर्मानं 15 फेब्रुवारीला मुलगा 'अकाय'ला जन्म दिला. आता तिनं इंस्टा स्टोरीवर एक होळीसाठीचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अनुष्का सध्या लंडनमध्ये आहे.

Holi 2024
होळी 2024

अल्लू अर्जुन : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आवडता सण होळी हा आहे. या खास प्रसंगी त्यानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Holi 2024
होळी 2024

आलिया भट्ट : होळीच्या निमित्तानं आलिया भट्ट इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Holi 2024
होळी 2024

कार्तिक आर्यन : कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचे शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यांनं चित्रपटाच्या सेटवरून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकनं एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर 'भूल भुलैया 3' हॅपी होली असं लिहिलं आहे. कार्तिक हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Holi 2024
होळी 2024

करीना कपूर खान : सध्या करीना कपूर खान कुटुंबासह टांझानियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता सध्या करीना तिच्या आगामी चित्रपट 'क्रू'मुळे चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. पहिल्या मुलाच्या स्वागतानंतरच्या पहिल्या पोस्टमध्ये अनुष्का शर्मानं दिल्या होळीच्या शुभेच्छा - Anushka Sharma Holi Wishes
  2. सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा होळी खेळतानाचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल - Sushant and Ankita Video
  3. एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो - Rakhi sawant and Adil khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.