ETV Bharat / entertainment

आदित्य रॉय कपूरबरोबरच्या ब्रेकअपनंतर अनन्या पांडेला पुन्हा मिळाले नवीन प्रेम... - Ananya Pandey and New BF - ANANYA PANDEY AND NEW BF

Ananya Pandey : अनन्या पांडेचं आदित्य रॉय कपूरबरोबर ब्रेकअप झाल्याचं आता चर्चा होत आहे. याचदरम्यान, अनन्याला नवीन प्रेम भेटल्याचं समजत आहे.

Ananya Pandey
अनन्या पांडे (instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 7, 2024, 6:43 PM IST

मुंबई - Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे अभिनयापेक्षाही तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. अनन्यानं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघडपणे सांगितली होती. बऱ्याच दिवसांपासून तिच्याबद्दल बोललं जात आहे की, तिनं बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरबरोबर ब्रेकअप केलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर अनेकदा दिसणारे लव्ह बर्ड्स आजकाल एकत्र कुठेही दिसत नाहीत. सध्या दोघांनीही त्याच्या ब्रेकअपबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान आता सोशल मीडियावर नवीन चर्चाही सुरू झाली आहे. अनन्याला पुन्हा एकदा नवीन प्रेम मिळाल्याचं बोललं जात आहे. अनेक दिवसांपासून अनन्या पांडेच्या आयुष्यात नवीन प्रेमानं प्रवेश केल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत.

कोण आहे अनन्या पांडेचा बॉयफ्रेंड ? : आता तिचा कथित बॉयफ्रेंड कोण आहे, ज्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होत आहे. दरम्यान याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अलीकडे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये अनन्याला एका व्यक्तीनं आपल्या मीठीत पकडलेले होते. हा फोटो अनंत अंबानी यांच्या लग्न समारंभातील आहेत. अनन्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या अफेअरच्या अफवेला उधाण आलं. अनेकजण तिला विचारू लागले, की तिच्याबरोबर कोण व्यक्ती आहे ? ही चर्चा सुरू असतानाच, अनन्यान कथित बॉयफ्रेंडबरोबरचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये हा व्यक्ती अनन्याच्या आगामी वेब सीरीज 'कॉल मी बे' प्रमोशन करताना दिसला.

अनन्या पांडेचा कथित बॉयफ्रेंड : 'कॉल मी बे' प्रमोशन करताना या व्यक्तीनं तिला 'बे' म्हटलं. यानंतर तिच्या अफेरच्या चर्चा या सोशल मीडियावर वेगानं होऊ लागल्या. ज्याची इतकी चर्चा होत आहे, ती व्यक्ती कोण आहे आणि तो काय करतो? याबद्दल आता अनेकांना जाणून घ्यायचं आहे. अनन्याच्या कथित बॉयफ्रेंडचं नाव वॉकर ब्लँको असल्याचं सांगितलं जात आहे. अनन्याच्या 'कॉल मी बे' या वेब सीरिजचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून वॉकरनं आता खळबळ उडवून दिली आहे. वॉकर ब्लँको हा एक मॉडेल आहे. वॉकर अनेक भारतीय प्रोजेक्ट्चा भाग आहे. इन्स्टाग्रामवर वॉकरचे फक्त 20 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघेही अनंत अंबानीच्या लग्नात पहिल्यांदा एकत्र दिसले होते.

हेही वाचा :

  1. अनन्या पांडेनं लक्ष वेधण्यासाठी 'थोड्या उशिराने' दाबले बेलचे बटन
  2. Dream Girl 2 Trailer : विनोदांची आतिषबाजी आणि हास्याचे कारंजे उडवणारा 'ड्रीम गर्ल २' चा ट्रेलर रिलीज
  3. Rocky Rani ki Prem kahani : करण जोहरच्या 'रॉकी रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार बॉलिवूडचे 'हे' कलाकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.