ETV Bharat / bharat

केंद्र सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' दिग्गजांचा सन्मान - PADMA AWARDS 2025

केंद्र सरकारनं शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्म' पुरस्कार जाहीर केले आहेत..

Padma Awards 2025
पद्म पुरस्कार 2025 जाहीर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 7:51 PM IST

Updated : Jan 26, 2025, 12:12 AM IST

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं 'पद्म' पुरस्कारांची घोषणा केली. विविध क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सरकारनं सन्मान केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या केलेल्या भाषणानंतर देशातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

'पद्म' पुरस्कार जाहीर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये 'भारतरत्न' नंतर 'पद्मविभूषण', 'पद्मभूषण' आणि 'पद्मश्री' या पुरस्कारांचा अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर 'पद्मभूषण' जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील डॉ. विलास डांगरेंचा सन्मान : या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले 'भीष्म पितामह' अशी डॉ. डांगरे यांची ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले.

मराठमोळ्या दिग्गजांचा सन्मान : साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झालाय. चैत्राम पवार यांनाही 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

७ जणांना पद्मविभूषण पुरस्कार :

  • धुव्वूर नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)
  • न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहार (सार्वजनिक व्यवहार)
  • कुमुदिनी रजनिकांत लाखिया (कला)
  • लक्ष्मीनारायणा सुब्रमणियम (कला)
  • एम टी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
  • ओसामू सुझीकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)
  • शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला)

१९ जणांना पद्मविभूषण :

  1. सूर्य प्रकाश (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता
  2. आनंत नाग (कला)
  3. बिवेक देबरोय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
  4. जतीन गोस्वामी (कला)
  5. जोश चाको पेरियापूरम (वैद्यकीय)
  6. कैलाश नाथ दीक्षित (पुरातत्त्व)
  7. मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)
  8. नाल्ली छेट्टी (उद्योग, व्यापार)
  9. नंदमुराई बलकृष्णा (कला
  10. पी आर श्रीजेश (खेळ)
  11. पंकज पटेल (उद्योग, व्यापार)
  12. पंजक उधास (मरणोत्तर) (कला)
  13. रामबहादुर राय (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
  14. साध्वी ऋतंभरा (समाजकाय)
  15. एस अजिथ कुमार (कला)
  16. शेखर कपूर (कला)
  17. शोबाना चंद्रकुमार (कला)
  18. सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यावरहार)
  19. विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

११३ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान :

  • अद्वैत चरण गडनायक (कला)
  • अच्यूत रामचंद्र पालव (कला)
  • अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
  • अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)
  • अरिजित सिंह (कला)
  • अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग)
  • अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)
  • अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)
  • अशोक महापात्रा (वैद्यकीय)
  • अशोक सराफ (कला)
  • अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
  • अश्विनी भिडे देशपांडे (कला)
  • बैजनाथ महाराज (अन्य)
  • बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)
  • बेगम बाटोल (कला)
  • भारत गुप्त (कला)
  • भेरू सिंह चौहान (कला)
  • भीम सिंह भावेश (समाजकार्य)
  • भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)
  • बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)
  • सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)
  • चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)
  • चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
  • चंद्रकांत सोमपुरा (अन्य)
  • चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
  • डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)
  • दुर्गा चरण रणबीर (कला)
  • फारुख अहमद मीर (कला)
  • गणेश्वर शास्त्री डेव्हिड (साहित्य आणि शिक्षण)
  • गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)
  • गोकुळ चंद्र दास (कला)
  • गुरुयावूर देवराय (कला)
  • हरचंदन सिंह भट्ट (कला)
  • हिरामन शर्मा (अन्य-शेती)
  • हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)
  • हरविंदर सिंह (खेळ)
  • हसन राहू (कला)
  • हेमंत कुार (वैद्यकीय)
  • हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)
  • ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)
  • इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)
  • जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)
  • जपिंदर नारुला (कला)
  • जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)
  • जयोनाचंद्रम बथारी (कला)
  • जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)
  • के दामोदरन (अन्य)
  • के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)
  • के ओमानाकुट्टी अम्मा (कला)
  • किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)
  • एल हँगथिंग (अन्य- शेती)
  • लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)
  • ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)
  • लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)
  • लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)
  • एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
  • मदुगुला नागपाणी शर्मा (कला)
  • महाबीर नायक (कला)
  • ममता शंकर (कला)
  • मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)
  • मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
  • मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)
  • नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)
  • नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)
  • नरेन गुरुंग (कला)
  • नीरजा भाटला (वैद्यकीय)
  • नीर्मला देवी (कला)
  • नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)
  • विनायक लोहाणी - सामाजिक कार्य
  • विलास डोंगरे - आरोग्य क्षेत्र
  • विजयलक्ष्मी देशमाने - आरोग्य क्षेत्र
  • विजय महाराज - अध्यात्मिक क्षेत्र
  • वेनकप्पा सुगतेकर - कला
  • वेनु असान - कला
  • वासुदेव कामथ - कला
  • वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
  • तुषार शुक्ला - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
  • थियम देवी - कला
  • तजेंद्र मुजुमदार - कला
  • सईद हसन - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
  • स्वामी कार्तिक महाराज - अध्यात्म
  • सुरेंद्र कुमार वसल - विज्ञान आणि अभियांत्रिकी
  • सोनिया नित्यानंद - आरोग्य
  • श्याम अग्रवाल - कला
  • सुरेश सोनी - सामाजिक कार्य
  • सुभाष शर्मा - कृषी
  • स्टीफन कानप - साहित्य आणि शिक्षण
  • शाईन निझाम - साहित्य आणि शिक्षण
  • शेख अली अल जाबेर - साहित्य आणि शिक्षण
  • सेथुरमन पंचनाथम -विज्ञान
  • सीनी वैश्वनाथन - विज्ञान
  • सत्यपाल सिंग - क्रीडा
  • संत राम देसवल - साहित्य आणि शिक्षण
  • सॅली होळकर - उद्योग
  • सज्जन भजंका - उद्योग
  • रिकी केज - कला
  • रबा महांता - कला
  • रतन परिमाऊ - कला
  • राजेंद्र मुजुमदार - कला
  • रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षण
  • राधाकृष्णन - कला
  • राधा भट- सामाजिक कार्य
  • श्री चंद्रमोगन - उद्योग
  • आर अश्विन - क्रीडा
  • प्रतिभा सत्पथी - साहित्य शिक्षण
  • प्रशांत प्रकाश - उद्योग
  • परमार नागजीभाई - कला
  • राम महादेवी - कला
  • दत्ताचनमुर्ती - कला
  • ओंकार पाहावा - उद्योग

महाराष्ट्रातून कोणाला जाहीर झाला पद्म पुरस्कार?

केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्याची आज घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. प्रजासत्ताक दिन खास बनवण्यासाठी घरीच तयार करा या 'तिरंगी डिश'
  2. प्रजासत्ताक दिन 2025 : महाराष्ट्र पोलीस दलाला 43 राष्ट्रपती पदकं जाहीर; 4 अधिकारी ठरले पदकाचे मानकरी
  3. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलय प्रदर्शित होणार

Last Updated : Jan 26, 2025, 12:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.