ETV Bharat / bharat

'नॅशनल सिस्टर्स डे 2024'; सिक्रेट शेअर करणाऱ्या बहिणीसाठी करा खास सेलिब्रेशन - National Sisters Day 2024 - NATIONAL SISTERS DAY 2024

National Sisters Day 2024 : जगभरात ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार 'नॅशनल सिस्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. आपल्या लाडक्या बहिणीवर असलेलं प्रेम दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. हा दिवस आनंदाने साजरा केला जातो.

National Sisters Day 2024
राष्ट्रीय भगिनी दिवस 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 10:40 AM IST

हैदराबाद National Sisters Day 2024 : बहिणीशी असलेल्या नात्याची तुलना जगात कुठल्याच नात्याशी होऊ शकत नाही. आपण आपल्या इच्छा, गुपिते आणि स्वप्नं आपल्या बहिणींसोबत शेअर करत असतो. ती आपला भावनिक आधारस्तंभ असते. भावंडांमधील हे छान नाते साजरे करण्याचा आजचा दिवस आहे. बहिणींमधील कधीही न तुटू शकणारे बंध साजरे करण्यासाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी 'नॅशनल सिस्टर्स डे' साजरा केला जातो.

राष्ट्रीय भगिनी दिनाचं काय महत्त्व : राष्ट्रीय भगिनी दिनाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण हा एक विशेष दिवस आहे जो भावंडांचे प्रेम, समर्थन आणि बंधुत्व साजरा करण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाद्वारे लोक त्यांच्या बहिणींच्या जवळ जातात. त्यांच्यासोबत वेळ घालवतात आणि त्यांना विशेष आदर आणि प्रेम देतात. हा दिवस साजरा करून लोक त्यांच्याशी घनिष्ठ नातेसंबंध मजबूत करतात. प्रत्येक क्षणी आपल्या भावांच्या पाठीशी उभ्या असलेल्या बहिणींना पाठिंबा, आदर आणि प्रेम दाखवण्याचा हा दिवस आहे. 'नॅशनल सिस्टर्स डे' हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे, जो बहिणींमधील सखोल बंध वाढवतो आणि त्यांना एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. हा दिवस साजरा करताना भावंडांमधील आजीवन साहचर्य आणि आधाराला सलाम केला जातो.

सिस्टर्स डे चे महत्त्व : बहिण- भाऊ असल्यास सिस्टर्स डे अधिक उत्साहाने साजरा केला जातो. बहिणीला विशेष वाटावे म्हणून तिला आवडत असलेल्या गोष्टी केल्या जातात. बऱ्याचदा सिस्टर्स डे निमित्त बऱ्याच योजना आखल्या जातात. बहिणीला गिफ्ट दिले जातात आणि उत्साहात सिस्टर्स डे साजरा केला जातो. सिस्टर्स डे केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही त्याच दिवशी साजरा केला जातो. सिस्टर्स डेमुळे बहीण आणि भावामधील नात आणखी मजबूत होण्यात मदत मिळते. बहिण- भावांना, किंवा बहिणींना एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. आम्हाला आशा आहे की, सिस्टर्स डे तुम्ही उत्साहाने साजरा कराल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व बहिणींना विशेष वाटावे त्यासाठी प्रयत्न कराल. तुमची बहीण ही तुमची सर्वात चांगली मैत्रीण असते त्यामुळे सिस्टर्स डे ही योग्य संधी आहे. २०२२ च्या सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!

सिस्टर्स डे चे महत्त्व : बहिण- भाऊ असल्यास सिस्टर्स डे अधिक उत्साहाने साजरा केला जातो. बहिणीला विशेष वाटावे म्हणून तिला आवडत असलेल्या गोष्टी केल्या जातात. बऱ्याचदा सिस्टर्स डे निमित्त बऱ्याच योजना आखल्या जातात. बहिणीला गिफ्ट दिले जातात आणि उत्साहात सिस्टर्स डे साजरा केला जातो. सिस्टर्स डे केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही साजरा केला जातो. सिस्टर्स डेमुळे बहीण आणि भावामधील नात आणखी मजबूत होण्यात मदत मिळते. बहिण- भावांना, किंवा बहिणींना एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.

दिवस कसा साजरा करावा? : 'नॅशनल सिस्टर्स डे' साजरा करावा असा प्रश्न अनेकांपुढे असतो. तो साजरा करण्याचा एक मार्ग म्हणजे बहिणीसोबत चित्रपट पाहायला बाहेर जाणे. त्यांच्या आवडीचे जेवण बनवणे किंवा जेवायला बाहेर घेऊन जाणे. त्यांच्या आवडीची शॉपिंग करून देणे. या दिवशी आपल्या बहिणीसाठी तिच्या आवडत्या ठिकाणी सहलीची व्यवस्था करा, जेणेकरून तुमच्या लाडक्या बहिणीचा दिवस आनंदात जाऊ शकतो.

हेही वाचा -

National Sisters Day 2023 : राष्ट्रीय भगिनी दिवसानिमित्त आपल्या बहिणीसह पाहा 'हे' सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपट...

राष्ट्रीय मैत्री दिन 2024; मित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होतो मैत्री दिन साजरा ; जाणून घ्या इतिहास आणि महत्व - National Friendship Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.