नागपूर : रामनगर येथील राम मंदिरातून निघाली शोभायात्रा, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती - Ramnagar Ram temple yatra devendra fadnavis
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरातून रामनवमी निमित्त शोभायात्रा निघाली. पश्चिम नागपुरातील विविध भागांतून ही शोभायात्रा निघाली. कोरोनाच्या 2 वर्षांच्या खंडानंतर रामनवमीला नागपुरात शोभायात्रा निघाल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी, प्रत्येकाच्या तोंडावर जय श्री राम जय श्रीराम, हाच नारा असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST