Tribal workers : पोटासाठी अन् सण साजरा करण्यासाठी मिळेल तिकडे कामाला जाणारे आदिवासी बांधव - Tribal workers In Amravati District)
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - होळीच्या सणाला दोन पैसे गाठीशी असावेत यासाठी राबणारे हे लोक आज मिळेत ते काम करत आहेत. (Tribal workers In Amravati District) अमरावती-नागपुर मार्गावर मोझरी, तिवसा तसेच मोर्शी मार्गावर केकतपूर, नेर पिंगाळाई यासह भातकूली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या तालुक्यात शेतात कांम काम करण्यासाठी मेळघाटातील आदोवसी मजुरांची गर्दी सद्य पहायला मिळत आहे. मेळघाटतील चित्री, पिली, भंडोरा, जामली, बारुखेडा अशा चिखलदरा आणि धारणी या तालुक्यातील विविध गावतील आदिवासी बांधव दोन पैसे मिळावेत यासाठी शेतात कांम करत आहेत. शेतशिवारात राहूटी टाकून आदिवासी मजुर शेतशिवारातच मुक्कामी आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST