Dr Bharati Pawar Nashik Visit : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी महिलांबरोबर गायली होळीची पारंपरिक गाणी - Dr Bharati Pawar Nashik Visit

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 18, 2022, 9:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नाशिक- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Dr Bharati Pawar Nashik ) या आपल्या साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. असाच प्रत्यय निफाडवासीयांना आला. डॉ. पवार यांनी निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील विलास मत्सगार यांच्या घरी भेट दिली. त्यांनी होळीच्या सणात ( Holi celebration in Nashik ) सहभाग घेतला. उत्सवात सहभागी असणाऱ्या महिला होळीची गाणी म्हणत असताना पवार यांनी त्यात सहभाग घेतला. होळीची पारंपारिक गाणी म्हटली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री पवार यांना गाणी ( Traditional Holi songs by Bharati Pawar ) म्हणताना बघून सर्वजण आश्चर्य चकित झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.