Nari Shakti : अमरावतीच्या युवती होत आहेत ओडिसी नृत्यात पारंगत - Odisha Dance coach Shital Metkar

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 10, 2022, 1:32 PM IST

अमरावती - ओडिसी हा नृत्य प्रकार ( Odisha Dance ) अमरावती शहरातील युवतीमध्ये मोठ्या आवडीने रुजत आहे. त्यामुळे या क्षेत्रात महिला, मुली पुढे येत आहे ( Nari Shakti ). पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्य असणाऱ्या शीतल मेटकर अमरावतीतील युवतींना ओडिसा नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण ( Odisha Dance coach ) देत आहेत. विशेष म्हणजे या युवतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंचावर ओडिसी कला सादर करण्याची संधी देखील मिळत आहे. बंगाली गुजराती आणि मराठी कविता आणि गाण्यांवरदेखील ओडिसी नृत्याचे लक्षवेधी सादरीकरण शितल मेटकर यांच्या माध्यमातून अमरावतीच्या ओडिसी नृत्य कलावंत सादर करीत आहेत. आत्तापर्यंत शहरातील 500 युवतींनी ओडिसी नृत्यकला अवगत केली आहे ( 500 girl learned dance ).

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.