thumbnail

Navratri 2022 : नवरात्र महोत्सवाला नवरात्र का म्हणतात, काय आहे महत्त्व ;पहा काय म्हणाले पंडित वसंतराव गाळगिळ

By

Published : Sep 20, 2022, 5:12 PM IST

पुणे - कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त करण्यात आल्याने सर्व सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तसेच प्रत्येक कार्यक्रम देखील हे मोठ्या प्रमाणात होत आहे.नुकतच झालेलं गणेशोत्सव हे देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले आहे. आत्ता नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्रीगणेशोत्सवामागोमाग चातुर्मासांत येणारा अतिमहत्त्वाचा 'दुर्गापूजा' म्हणजेच नवदुर्गाचा नवरात्रींचा महोत्सव. आकन्या काश्मीर संपूर्ण भारतांतच नव्हे भारताबाहेर सर्वत्र जिथें जिथें भारतीय तिथें तिथें त्या विदेशातून सुद्धा सर्वत्र नवरात्रीचा ( Navratri 2022 ) 'दुर्गापूजा' महोत्सव प्रचण्ड उत्साहाने आणि 'ओतं च प्रोतं च' भक्तिभावाने साजरा होतो. परंतु या नवरात्रींच्या नवदुर्गांचे पूजन करताना त्यांचा विशेष कोणता? स्वरूप काय ? यासारखा परिचय किती भक्तांना असतो? नवरात्र महोत्सवाला नवरात्र का म्हणतात.नवरात्रचा महत्त्व काय आहे.याबाबत पंडित वसंतराव गाळगिळ ( Pandit Vasantrao Galgil ) यांची माहिती दिली आहे.पाहूया.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.