Ahmednagar Farmer Agitataion :...अन्यथा 1 जुनपासून धरणे आंदोलन करू, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचा इशारा

By

Published : May 23, 2022, 5:45 PM IST

thumbnail
अहमदनगर - पुणतांबा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी विशेष ग्रामसभा पार पडली. यात एकूण चौदा ठरव करण्यात आले असून त्यासाठी सरकारला सात दिवसाच अल्टीमेट देण्यात आला आहे. सरकारने मागण्याकडे दुर्लेक्ष केल्यास 1 जुन पासून पुणतांब्यात पाच दिवसाचे धरणे आंदोलन सुरु करण्याची भूमिका पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.