Ashadhi Special: कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्टने साकारले सुपारीवर विठ्ठल रुक्मिणी... पहा व्हिडीओ - कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट
🎬 Watch Now: Feature Video

आषाढी एकादशी निमित्त ( Ashadhi Special) कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्टने (Micro Artist from Kolhapur) एका छोट्या सुपारीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाचे अन् रुक्मिणीचे चित्र साकारले (Vitthal Rukmini on a betel nut ) आहे. अशांत मोरे असे या कलाकाराचे नाव आहे. जे पंढरपूरला जाऊन प्रत्यक्षात विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून दरवर्षी तो विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षी सुद्धा सुपारीवर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र साकारले आहे.