'अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची आणि शब्दांची रचना' - अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची रचना

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 1, 2020, 9:10 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची आणि शब्दांची रचना आहे. भाजप सरकारचा हा ७ वा अर्थसंकल्प असून, प्रत्येक वर्षी सारखाच अर्थसंकल्प असल्याचे मत अर्थज्तज्ञ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.