Video : चुलत बहिणीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप.. तरुणाला प्लॅस्टिक पाईप, बेल्टने बेदम चोपले - Video of man beating goes viral
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16014392-thumbnail-3x2-jhansi.jpg)
झाशी ( उत्तरप्रदेश ) : झाशीचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणाला त्याच्या चुलत भावांकडून बेदम मारहाण केली जात आहे. कपडे उतरवून तरुणावर विजेची वायर, प्लॅस्टिक पाईप, बेल्टने बेदम मारहाण करण्यात येत आहे. ही मारहाण त्याच्या मामाच्या मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी केली आहे. या तरुणावर त्याच्या चुलत बहिणीला घरातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईटीव्ही भारतने या व्हिडिओची पुष्टी केलेली नाही. ( Video of man beating goes viral ) ( cases of assault in jhansi ) ( crime in jhansi )