Building Collapsed Video Borivali अन् पत्त्यासारखी कोसळली बोरिवलीतील चार मजली इमारत, पाहा, VIDEO - Building Collapsed Video Borivali

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 19, 2022, 5:13 PM IST

मुंबईतील बोरिवली परिसरात Building collapsed in borivali दुपारी १२ वाजता चार मजली इमारत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. बोरिवलीच्या साईबाबा नगरमध्ये ही इमारत होती. गीतांजली कॉम्प्लेक्सच्या ए विंगची इमारत Gitanjali Complex building collapsed Borivali काही सेकंदात जमीनदोस्त झाली. या कॉम्प्लेक्समध्ये एकूण 4 इमारती आहेत आणि त्या सर्व BMC ने 2020 मध्येच C1 श्रेणी म्हणून घोषित केल्या होत्या. या इमारत दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.