कोरोनाचा देवांनाही आर्थिक फटका, देणग्यांमध्ये घट - मंदिरांचे उत्पन घटले
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. त्यामुळे राज्यात मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा फटका सर्वच स्तरातील व्यवसाय, उद्योग, नोकऱया यांना बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वच धार्मिक स्थळं मार्च महिन्यापासूनच बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका मंदिर संस्थानच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे.
Last Updated : Sep 16, 2020, 3:19 PM IST