Maharashtra Political Crisis आजच्या सुनावणीत या तीन गोष्टी महत्त्वाच्या उल्हास बापट यांनी दिली महत्त्वाची माहिती - उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षांवर घटनापीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार Thackeray vs Shinde Faction SC Hearing today आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणे तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड या याचिकांसोबत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी करण्याची संमती देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीवर घटना तज्ञ उल्हास बापट म्हणाले Ulhas Bapat reaction to Thackeray vs Shinde Faction की आजच्या खटल्यात तीन गोष्टी ठरवाव्या लागणार आहे. त्यात एक म्हणजे राज्यपालांचे अधिकार दुसर म्हणजे स्पीकरचे पॉवर आणि तिसरं म्हणजे 10 व्या घटना दुरुस्तीचा अर्थ लावावा लागेल असं यावेळी बापट म्हणाले.
Last Updated : Sep 27, 2022, 4:28 PM IST