Maharashtra Political Crisis : जुने पानं गळून पडली, आता नवीन पालवी फुटेल - उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray On MLA
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांबाबत बोलताना जुने पानं गळून पडली, आता नवीन पालवी फुटेल, असा खोचक टोला लगावला.