two women trapped on island of Yamuna यमुनेच्या बेटावर अटकलेल्या दोन महिलांची सुटका, पहा व्हिडिओ - मुनेच्या बेटावर अटकलेल्या दोन महिलांची सुटका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 16, 2022, 8:35 PM IST

उत्तराखंड - उत्तराखंडमध्ये पावसाने कहर ( Very Heavy Rain ) केला आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरकाशीच्या बरकोट तहसीलच्या बनास गावाजवळ यमुना नदीत बांधलेल्या बेटावर दोन महिला आणि तीन गुरे अडकली अडकली होती. या सर्वांची एसडीआरएफ टीमने सुखरूप सुटका केली. आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानकी चाटीजवळील बनास गावातील एका व्यक्तीने यमुना नदीच्या बेटात गावातील दोन महिला आणि काही गुरे अडकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच योगेंद्र भंडारी यांच्या नेतृत्वाखालील पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. लाईफ जॅकेट परिधान करून, महिलांना दोरीच्या साहाय्याने नदी ओलांडण्यासाठी पूर्ण सुरक्षेसह रिव्हर क्रॉसिंग करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.